Browsing Tag

October Heat

Pune : ‘ऑक्टोबर हिट’ने पुणेकरांची लाहीलाही !

एमपीसी न्यूज - परतीच्या पावसाची हुलकावणी आणि वाढत्या तापमानामुळे शहरात 'ऑक्टोबर हीट' जाणवू लागली आहे. रस्त्यावर फिरताना उन्हाचे चटके बसत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून पुणे शहरातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस…