Browsing Tag

of giving a lift

Chikhali News: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - मैत्रिणीसोबत चाललेल्या एका अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एकाने कारमध्ये बसवले. त्यानंतर मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. ही घटना 11 जानेवारी 2020 रोजी घडली असून याबाबत 5 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…