Browsing Tag

of Rs 10 lakh

Bhosari News: जी एस महानगर बँकेकडून दहा लाखांच्या फसवणुकीची खातेदाराची तक्रार

एमपीसी न्यूज - भोसरी येथील जी एस महानगर सहकारी बँकेने एका खातेदाराने जमा केलेले सात लाख 25 हजार आणि दोन लाख 75 हजार रुपयांचे दोन धनादेश खातेदाराच्या खात्यावर जमा न करता खातेदाराची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2016 या…