Browsing Tag

of Rs 25 lakh

Pune: 25 लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून ज्योतिष सांगणाऱ्या महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज- ज्योतिष सांगणाऱ्या पुण्यातील एका महिलेला सायबर चोरट्यांनी 25 लाखाची लॉटरी लागल्याचे सांगत गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी या महिलेकडून चार लाख रुपये उकळत तिची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 18 एप्रिल ते 12 मे यादरम्यान घडला.…