Browsing Tag

Offence against son-in-law

Chakan Crime News : पाहुण्यांकडे जेवणासाठी गेलेल्या सासऱ्याला दगडाने मारहाण; जावयावर गुन्हा

एमपीसी न्यूज - चुलत मेव्हण्याच्या घरी पत्नी आणि मुलीसोबत जेवणासाठी गेलेल्या सासऱ्याला जावयाने दगडाने मारले. तसेच पत्नी व मुलीला शिवीगाळ केली. याबाबत सासऱ्याच्या फिर्यादीवरून जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी…