Browsing Tag

Office

Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस निरीक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कोरोना विषाणूने महिनाभरापूर्वी प्रवेश केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिका-यांचा देखील कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. आज (सोमवारी) आयुक्तालयातील दोन पोलीस निरीक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला…

Pimpri: जीएसटी, इन्कम टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी – प्रदिप गायकवाड

एमपीसी न्यूज - कोरोना विषानूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कंपन्या, लघुउद्योग बंद करण्याचे सरकारचे आदेश आहेत. तर सरकारी खात्यात जमा होमारी जीएसटी, इन्कम टॅक्स भरण्याची मुदत 31 मार्च 2020 आहे. या काळात कंपन्या आणि कार्यालये बंद…

pimpri: नगरसेवकाची महिला कनिष्ठ अभियंत्याला कार्यालयात बोलावून शिवीगाळ, धमकी

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी महिला कनिष्ठ अभियंत्यांना खासगी कार्यालयात बोलावून घेऊन असभ्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली. स्थापत्य विषयक कामावरुन अरेरावीची भाषे वापरल्याचा आरोप करत नगरसेवक…

Talegaon: पोस्ट ऑफीसला जागा द्या, नगरसेवक निखील भगत यांची मागणी

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफीसला नगरपरिषदेने भाडेतत्वार तत्काळ जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी नगरसेवक निखील भगत यांनी केली आहे. तपोधाम कॉलनीतील नगरपरिषदेच्या मालकीची इमारत मध्यवर्ती ठिकाणी असून तळेगाव स्टेशन पासून जवळ…

Pimpri: महापालिकेच्या निगडीतील व्यायामशाळेची इमारत गुन्हे शाखा कार्यालयासाठी भाड्याने देणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत गुन्हे शाखेचे कार्यालय शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या निगडी-यमुनानगर येथील अहिल्यादेवी होळकर व्यायामशाळेची इमारत गुन्हे शाखा युनिट दोनसाठी…

Pimpri : कार्यालय तोडफोड प्रकरणात पोलिसांचा मोठा आर्थिक व्यवहार; दत्ता साने यांचा आरोप

एमपीसी न्यूज - "कार्यालय तोडफोड प्रकरणात पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे, त्यांच्यामागे मुख्य सूत्रधार भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि पांडुरंग बाळासाहेब साने हे आहेत. या प्रकरणात पोलिसांसोबत मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामुळे…

Moshi : पुढील सुट्टीच्या तीन शनिवारी पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालय राहणार सुरु

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शनिवार (दि. 29 फेब्रुवारी) पासून होणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) 21 मार्च पर्यंत पहिल्या आणि तिस-या शनिवारी…

Pune : ‘एमपीसी न्यूज’च्या पुणे कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन शुक्रवारी

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील अग्रगण्य 'न्यूज पोर्टल'ने आपला कार्यविस्तार केला आहे. पिंपरी-चिंचवडनंतर पुणे शहरात देखील 'एमपीसी न्यूज'चा वटवृक्ष वाढत आहे. 'एमपीसी न्यूज'च्या पुणे कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन…

Pimpri: प्रशासकीय कामकाजासाठी महापालिका बांधणार नऊ मजली इमारत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनीजवळील आरक्षित भूखंडावर नवीन नऊ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. साडेचार एकरांमध्ये इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. पहिले दोन मजले…

Pimpri: ‘एमपीसी न्यूज’च्या कार्यालयात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज - भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या मुहूर्तावर आज (सोमवारी) देशभरात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. 'एमपीसी न्यूज'च्या पिंपरीतील कार्यालयात देखील मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.चैतन्याची लयलुट…