Browsing Tag

Officer

Chinchwad News : पोलीस आयुक्त कार्यालयात नागरिकांना येण्यास मनाई; अत्यावश्यक असल्यास पूर्वनियोजित…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात नागरिकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. एखाद्या प्रकरणात पोलीस आयुक्तांची भेट घेणे अत्यावश्यक असेल, अशा नागरिकांनी पूर्वनियोजित वेळ घेऊन कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून भेट घ्यावी,…

Chinchwad news: मुदत संपलेल्या बिजलीनगर गुरुद्वारा चौक अंडरपासचे काम त्वरित पूर्ण करा – मयुर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या बिजलीनगर गुरुद्वाराचौकातील अंडरपासच्या कामाची मुदत संपली आहे. मुदतीत काम पूर्ण झाले नाही. अर्धवट असलेले हे काम संथगतीने सुरु आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे.…

Pune : पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करा : जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज - पावसाळ्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी देखभाल-दुरुस्ती, नालेसफाई, सिमाभिंतीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक…

Mumbai: उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत

एमपीसी न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत…

Pune : रेशनिंग मिळण्यात येताहेत अडचणी; मनसेचे विभागीय आयुक्त, पुरवठा अधिकारी यांना निवेदन

एमपीसी न्यूज - रेशनिंग मिळण्यात नागरिकांना प्रचंड अडचणी येत आहेत. अनेक रेशनिंग दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. काल आणि आज पुन्हा या दुकानांत ज्या कार्डची नोंद आहे. त्यांनाच रेशनिंगवरती धान्य देता येईल, असे सांगत कार्डवर शिक्के मारून आणा, असे…

Pune : ‘कोरोना’मुळे नागरिक रात्रीही करताहेत महापालिका अधिकाऱ्यांना फोन!; विश्रांतीही…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. सोसायटीमध्ये विदेशवारी करून आला असेल तर नागरिक महापालिका अधिकाऱ्यांना रात्री - बेरात्री फोन करीत आहेत. त्यामुळे विश्रांतीही मिळत नसल्याची खंत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावरून कमी…

Pune : विनापरवानगी विदेशवारी करणारे महापालिकेचे ‘ते’ तीन अधिकारी अखेर निलंबित

एमपीसी न्यूज - विनापरवानगी ऑस्ट्रेलिया दौरा करणाऱ्या पाणीपुरवठा विभागातील 'ते' तीन अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी निलंबित केले.पाणीपुरवठा विभागातील अधीक्षक अभियंता मनीषा शेकटकर, उपअभियंता डी. एस. गायकवाड आणि…

Pune : विनापरवानगी विदेशात जाणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे संकेत

एमपीसी न्यूज - अस्ट्रेलियालात विनापरवानगी दौरा करणाऱ्या पुणे महापालिकेच्या 3 अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. हा दौरा ठेकेदाराच्या पैशातून करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद…

Pune : ‘कोरोना’मुळे आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागासह संबंधित सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शनिवार व रविवारी असलेल्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.‘कोरोना’चा प्रादुर्भाव…

Sangvi : कंपनीतील कर्मचारी महिलेच्या विनयभंगप्रकरणी कर्मचा-यासह अधिकाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीतील कर्मचाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केला. याबाबत तक्रार केल्यावर अधिकाऱ्याने पिडित महिलेलाच शिवीगाळ केली. ही घटना पिंपळे गुरव येथे जून 2018 ते डिसेंबर 2019 या कालावधीत घडली. याबाबत कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल…