Browsing Tag

oil spill

Chinchwad : चिंचवड येथे रस्त्यावर ऑईल सांडल्याने वाहतूककोंडी

एमपीसी न्यूज - चिंचवड मधील थरमॅक्स चौक ते केएसबी चौक येथे टँकरमधून ऑईल सांडल्याने वाहनांची चांगलीच घसरगुंडी झाल्याची घटना आज (मंगळवारी) दुपारी घडली. यात सुमारे २५ वाहने घसरली.  त्यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी झाली.याबाबत अमित…