Alandi : ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ संस्कारक्षम उपक्रमासाठी 50 शाळांचा सकारात्मक प्रतिसाद
एमपीसी न्यूज : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आयोजित (Alandi) ओळख ज्ञानेश्वरीची या संस्कारक्षम उपक्रमाचे चर्चासत्र प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवासमध्ये पार पडले. या चर्चा सत्रात प्रथमतः श्री ज्ञानेश्वर…