Browsing Tag

OLX Crime

Wakad : ओएलएक्स वरून कार विकण्याच्या बहाण्याने दोघांनी घातला पावणेदोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - ओएलएक्स वर कार विकण्याची जाहिरात टाकली. एकाने ती कार खरेदी करण्यासाठी पसंती दिली. दोघांनी मिळून त्याच्याकडून 1 लाख 82 हजार 100 रुपये रोख आणि ऑनलाइन स्वरूपात घेतले. आणि कार न देता फसवणूक केली. हा प्रकार कोरेगाव पार्क, नांदेड…

Pimpri : फसवणुकीचा नवा पॅटर्न! ओएलएक्सवर जवानांचे आयडी दाखवून ग्राहकांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कुठल्याही घातपाताशिवाय, चार भिंतींच्या आत बसून सराईतपणे केली जाणारी सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. एक प्रकार समाजात रूढ होत नाही तोच गुन्हेगारांकडून दुसरा प्रकार वापरला जातो.…

Hinjawadi : लॅपटॉप विकण्याच्या बहाण्याने ओएलएक्सवरून तरुणाची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - आर्मीमध्ये असल्याचे सांगून तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे ओएलएक्सच्या माध्यमातून तरुणाला लॅपटॉप देण्याचा बहाणा करून एक लाख 69 हजार 119 रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार  ब्लूरिच सोसायटी हिंजवडी येथे शनिवारी (दि. 7) रात्री…

Pune : ओएलएक्सवरील ग्राहकाने टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने नेलेली दुचाकी केली लंपास

एमपीसी न्यूज - ओएलएक्स वर दुचाकीची जाहिरात पाहून ती विकत घेण्यासाठी आलेल्या इसमाने टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दुचाकी घेऊन पसार झाल्याची घटना सोमवारी (दि.10) सायंकाळी साडेसातच्या दरम्यान कात्रज चौकातील आयसीआयसीआय बँकेजवळ घडली.याप्रकरणी…