Browsing Tag

Olx

Pimpri : हौस पूर्ण करण्यासाठी महागडी दुचाकी चोरून पळ काढणारा जेरबंद  

एमपीसी न्यूज -  स्वतः ची हौस पूर्ण करण्यासाठी महागडी दुचाकी चोरून पळ काढणार्‍या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन लाखांची दुचाकी जप्त केली आहे. ही घटना चिंचवड येथील डबल ट्री हॉटेलसमोर बुधवारी दुपारी घडली.सागर संजय सिंग…

Wakad : फ्रिज विकत घेण्याच्या बहाण्याने महिलेला 50 हजारांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज - घरातील फ्रीज विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली. त्याद्वारे अज्ञाताने फ्रीज घेण्याचा बहाणा करून महिलेला क्यू आर कोड स्कॅन करण्यास भाग पाडले. त्याआधारे महिलेच्या बँक खात्यातून सुमारे 49 हजार 986 रुपये काढून घेतले. ही घटना…

Chikhali : ओएलएक्सवर कार विकण्याच्या बहाण्याने महिलेची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ओएलएक्सवरून कार विकण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून सुमारे 3 लाख 96 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन कार न देता महिला ग्राहकाची फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 11 मे 2019 या कालावधीत घडला.स्नेहल प्रशांत वाले (वय 32, रा. चिंचवड…

Hinjawadi : ओएलएक्सवर स्कुटी विकण्याच्या बहाण्याने तरुणीला 35 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज - ओएलएक्सवर स्कुटी विकण्याची जाहिरात केली. तरुणीने त्याबाबत चौकशी केली. आरोपींनी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तरुणीकडून 35 हजार रुपये घेतले आणि स्कुटी न देता तिची आर्थिक फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथे शुक्रवारी (दि. 12)…

Pune : ओएलएक्सवर कार विकण्याच्या बहाण्याने महिलेची चार लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – ओएलएक्सवरून कार विकण्याच्या बहाण्याने एका महिलेची अज्ञात मोबाईल धारकाकडून चार लाखांना फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका 32 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे एक अज्ञात मोबाईलधारक व पेटीएम…

Pune : ओएलएक्सच्या माध्यमातून गाडी खरेदीच्या व्यवहारात 80 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ओएलएक्सच्या माध्यमातून गाडी खेरदीच्या व्यवहारात तरुणाची तब्बल 80 हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी स्वप्नील गायकवाड (वय 27, खडकवस्ती, पुणे) याने फिर्याद दिली आहे.स्वप्नील याने ओएलएक्सच्या अॅपवर एमएच/12/एनटी/1666 या…

Pune : ओएलएक्स(olx) वर खरेदी करताना सावधान!

एमपीसी न्यूज : स्वस्त दरात वस्तूंचे आमिष दाखवून ओएलएक्स वरून फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहेत. तुम्ही देखील अशा फसवणूकिपासून योग्य ती काळजी स्वतःला वाचून शकता.ओएलएक्सवर खरेदी करताना नागरीकांनी पुढील खबरदारी घ्यावी.- कोणी व्यक्ती…