Browsing Tag

on 12th august

Pune News: 12 ऑगस्टला ‘वंचित’कडून डफली बजाव आंदोलन; लॉकडाऊनच्या विरोधात रस्त्यावर उतरणार

एमपीसी न्यूज - केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक…