Browsing Tag

on 5th August

Ayodhya Ram Temple: ठरलं ! 5 ऑगस्टला श्रीराम मंदिराचे भूमीपूजन, पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

एमपीसी न्यूज- अयोध्या येथे राम मंदिरसाठी 5 ऑगस्ट रोजी भूमी पूजन होणार आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान कार्यालयाला 3 आणि 5 ऑगस्ट तारीख पाठवली होती. पीएमओने 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार…