Browsing Tag

on a woman’s body

Wakad: महिलेच्या अंगावर चुकून डांबर उडाल्याने दोघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज– महिलेच्या अंगावर चुकून डांबर उडाल्याने महिलेचा पती आणि मुलाने दोघांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.12) दुपारी दीड वाजताच्या सुमरास ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे घडली.अन्वर जाफील शेख, आरमान अन्वर शेख…