Browsing Tag

on alcohol

Maharashtra Budget 2021 : महाराष्ट्रात दारुच्या किमती वाढणार; मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये वाढ

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात दारुच्या किंमती वाढणार आहेत. राज्य सरकारने मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये वाढ केली असल्याने दारूच्या किंमती वाढणार आहेत. राज्य सरकारने मद्यावरील व्हॅटमध्ये 60 वरुन 65 टक्के वाढ केली आहे.अर्थमंत्री अजित पवार…