Browsing Tag

on social media with a minor girl

Talegaon Crime News : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल; तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. याबाबत तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 सप्टेंबर 2020 ते 12 फेब्रुवारी 2021 या कालावधीत मावळ तालुक्यातील…