Charholi news : चऱ्होलीत आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिना निमित्त ‘मूकपद…
एमपीसी न्यूज - प्रतिवर्षी प्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी (Charholi news) महाराज यांच्या 334 व्या पुण्यतिथी निमित्त वेताळबुवा चौक, बैलगाडा घाटाजवळ, च-होली बुद्रुक येथे आज (दि 21 मार्च) धर्मवीर मूकपद यात्रेचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, च-होली…