Browsing Tag

one accused arrested

Pune: कोथरूडमधील गॅरेज चालकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश, एक आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज- कोथरूडमध्ये एका गॅरेज चालकाचा सोमवारी कोयत्याने वार करत निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनाचा पोलिसांनी छडा लावला असून त्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रशांत बावधने…