Browsing Tag

One arrested for threatening bus driver

Wakad : बस चालकास कोयत्याच्या धाकाने धमकावल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - बसला दुचाकी आडवी लावत चालकास कोयत्याचा धाक दाखवून धमकावण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 30) पहाटे रहाटणी येथे घडली.सदानंद काशिनाथ गिरी (वय 35, रा. आझाद चौक,…