Browsing Tag

One Dead

Mumbai : मुंबईतील भाईंदर येथील भीषण आगीत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

एमपीसी न्यूज - मुंबईतील भाईंदर  पूर्वच्या गोल्डन नेस्ट सर्कल परिसरात असणाऱ्या ( Mumbai)  आझाद नगर झोपडपट्टीत शॉर्टसर्किटमुळे  पहाटे 4.30 वाजता आग लागली. या भीषण आगीत एकाचा मृत्यू  झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत.पालिकेची आरक्षित जागा…

Shirgaon : ट्रकला पाठीमागून दुसऱ्या ट्रकची धडक, एकाचा मृत्यू एक जण जखमी

एमपीसी न्यूज – समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या (Shirgaon) ट्रकने धडक दिली आहे. या अपघातात एक जण मृत्यू पावला आहे तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.8) मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शिरगावच्या हद्दीमध्ये घडला आहे.Hinjawadi…

Jejuri : पंढरपूरहून आळंदीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पिकपची धडक; एकाचा मृत्यू, तिघेजण जखमी

एमपीसी न्यूज - श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा(Jejuri)  आणि कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर येथून आळंदीकडे येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना भरधाव पिकपने धडक दिली. यामध्ये एका वारक-याचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही…

Chakan : तळेगाव-चाकण रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण (Chakan) रस्त्यावर भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकजण जखमी झाला तर एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास युनिक केअर हॉस्पिटल जवळ घडली.Pune :…

Pune : पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू, नऊजण गंभीर…

एमपीसी न्यूज - चिखली येथून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या (Pune ) भाविकांच्या कारचा भिगवण जवळ अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला. तर नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी साडेसहा वाजताच्या…

Pimpri news : भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या ( Pimpri news ) वाहनाने एका दुचाकीला समोरून धडक दिल्याने  झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा  मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना चाकण-शिक्रापूर रोडवर शुक्रवारी (दि. 17) मध्यरात्री एक वाजता घडली.…

Nigdi News: अज्ञात वाहनाला दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात दुचाकी चालवून अज्ञात वाहनाला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 31) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास भक्ती-शक्ती स्मारका समोरील उड्डाणपुलावर घडला.महादेव लक्ष्‍मण बजबळे…

Chakan: आळंदी-चाकण रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून व्यक्ती गंभीर जखमी झाली. त्यातच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 27) दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमरास आळंदी-चाकण रस्त्यावर माजलगाव फाट्यावर…

Chakan: ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार खाली पडून त्याच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.6) सकाळी आठ वाजता चाकण-शिक्रापूर रोडवर भासे गावाजवळ घडली.प्रवीण नाथसाहेब गाडे…

Wakad : टेम्पो ट्रॅव्हलर-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - काळेवाडी फाटा येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅव्हलर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.बबन आनंदराव काटे (वय 50, रा. नढेनगर, काळेवाडी),…