Browsing Tag

One killed in crane crash

Hinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार

एमपीसी न्यूज - क्रेनने एका दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालवणारा व्यक्ती जखमी झाला. हा अपघात मुंबई-पुणे सर्विस रोडवर ताथवडे येथे शनिवारी (दि. 26) दुपारी पावणेचार वाजता घडला.…