Browsing Tag

online fraud

Pimpri-chinchwad : एमएनजीएलचे पेमेंट अपडेट करण्याच्या बहाण्याने 89 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज -   एमएनजीएलचे पेमेंट अपडेट करण्याच्या बहाण्याने वृद्ध व्यक्तीला त्यांच्या मोबाईलवर एक अप्लीकेशन डाउनलोड करण्यास  सांगून वृद्ध व्यक्तीकडून ओटीपी क्रमांक घेऊन गुगलपे द्वारे  89  हजार 68 रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. ही घटना…

Pune : पुण्यात ऑनलाईन मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानदरांना गंडा घालणारा अटकेत

एमपीसी न्यूज – दुकानदरांचा विश्वास संपादन (Pune) करून त्यांच्याकडे घरातील कोणी तरी खूप आजारी आहे, त्यासाठी पैसे हवेत म्हणून ऑनलाईन पद्धतीने पैसे घेत त्यांची फसवणूक करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. यात पुण्यातील एकापेक्षा…

Chikhali Crime – ऑनलाईन टास्कद्वारे महिलेची पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाईन कामाचे टास्क पूर्ण करण्यास (Chikhali Crime) सांगून महिलेची पाच लाख पाच हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 16 ते 16 एप्रिल या कालावधीत आळंदी रोड, चिखली येथे घडला.याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद…

MPC News Special : ऑनलाईन टास्कच्या नावाने शहरात दररोज होते एकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगत फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. मागील महिन्यात 36 जणांची ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगून फसवणूक झाली आहे. (MPC News Special)…

Pimpri : मित्र बोलत असल्याचे सांगून 23 हजारांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - मित्र बोलत असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने पैसे पाठवण्यास सांगितले. त्यातून वृद्ध व्यक्तीची 23 हजार रुपयांची फसवणूक केली.(Pimpri) हा प्रकार 17 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास खराळवाडी, पिंपरी येथे घडला.…

Online Fraud : ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा

एमपीसी न्यूज - आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट ऑनलाईन शोधण्याचा प्रयत्न हल्ली सर्वचजण करतात. यात सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून फसवणूक, (Online Fraud) चारित्र्यहनन अशा बाबींना अनेकजण बळी पडतात. सायबर गुन्हेगार…

Wakad : ऑनलाइन नोकरी देऊन व्यावसायिक महिलेची 8.25 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : वाकडमधील एका माहिती तंत्रज्ञान (Wakad) व्यावसायिक महिलेची 8.25 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आकर्षक नुकसान भरपाईच्या बदल्यात ऑनलाइन रिव्ह्यू देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली.  …

Thergaon : ऑनलाईन जॉब दोन महिलांना पडला 8 लाखांना

एमपीसी न्यूज - ऑनलाईन कामाचे आमिष दाखवून (Thergaon) दोन महिलांची आठ लाख 90 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत थेरगाव येथे घडली.याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pune Cyber Crime : प्रसिद्ध सराफाचे नाव घेऊन स्टेट बँकेला लावला 19 लाखांचा चुना

एमपीसी न्यूज - पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या 'चंदुकाका सराफ'चा संचालक किशोर शहा बोलतोय, असे सांगून स्टेट बँकेला बनावट ई-मेल पाठवत तब्बल 19 लाख रुपयांची रक्कम RTGS ने ट्रान्सफर करायला लावून गंडवल्याचा (Pune Cyber Crime )…

Chikhali : क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट पाहण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज - स्टेटमेंट पाहण्यासाठी (Chikhali) म्हणून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन त्याआधारे 37 हजार 270 रुपये ऑनलाईन माध्यमातून ट्रान्सफर करत फसवणूक केली. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी जाधववाडी चिखली येथे घडली.नामदेव अर्जुन चव्हाण…