Browsing Tag

Online shoping fraud

Nigdi : ऑनलाईन शॉपिंग पडलं महागात; 36 हजारांचा मागवला कॅमेरा अन् आली वीट

एमपीसी न्यूज - निगडी येथे राहणा-या एका तरुणाने ऍमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून 36 हजार 495 रुपये किमतीचा कॅनॉन कंपनीचा एक डीएसएलआर कॅमेरा मागवला. ऑर्डर करतेवेळी त्याचे पैसे त्यांनी ऑनलाईन माध्यमातून जमा केले. ऑर्डर दिल्यानंतर चार दिवसात…