Browsing Tag

online wedding

Pune : …अन् ऑनलाईन नातेवाईकांच्या साथीने त्यांनी पुण्यात बांधली लग्नगाठ (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज - इचलकरंजी येथील नव-या मुलीच्या घरी पुरोहित बोलवण्यात आला. नवरदेवाचे आई-वडील कटक शहरातून ऑनलाईन आले. पुण्यातून नवरदेव आणि नवरी मुलगी ऑनलाईन आले. दोन्ही घरातील सर्व नातेवाईक इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन आले. पुरोहितांनी लग्नाचा…