Browsing Tag

only 63 percent of drain cleaning work

Pune : शहरातील 63 टक्केच नाल्याची सफाई, आम्ही समाधानी नाही – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील 180 किलोमीटरच्या (Pune) नाल्यांची केवळ 63 टक्केच नालेसफाईच काम झाल्याच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. पण त्यावर आम्ही समाधानी नसून ज्या ठिकाणी नाल्याची सफाई करण्यात आली आहे, आम्ही त्या ठिकाणी जाऊन…