Browsing Tag

Only Covaxin vaccine

Pimpri Vaccination News : शहरात मंगळवारी 59 केंद्रांवर फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेला 'कोविशिल्ड'ची लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (मंगळवारी) फक्त 'कोव्हॅक्सिन'चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने…