Browsing Tag

Opposition Leader

Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांना फायबर ग्लासचे कवच

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातून नगरसेवकांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांच्या भोवती फायबर ग्लासचे कवच करण्यात…

Maval: दुय्यय निबंधक कार्यालयाने आठ दिवसांत मिळविला 61 लाखाचा महसूल; गणेश काकडे यांनी केले…

एमपीसी न्यूज - मावळमधील दुय्यम निबंधक कार्यालयाने  कोरोना संसर्गाच्या  प्रतिकुल परिस्थितीत सर्व उपाययोजना राबवत यशस्वीरित्या दस्त नोंदणी चालू केली.  मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, पाने फी पोटी आर्थिक मंदीच्या काळातही 8 दिवसात  61 लाख 56 हजार…

Pimpri: भटके श्वान, मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा; विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात भटके श्वान, मोकाट डुक्करांची संख्या वाढली आहे. महापालिका त्यावर काहीच कारवाई करत नाही. त्यामुळे शहरातील नागरीकांना भटक्या श्वान व डुकरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील भटके श्वान व डुकरे…

Talegaon Dabhade : तळेगाव नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी गणेश खांडगे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक गणेश वसंतराव खांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनसेवा विकास समितीच्या हेमलता खळदे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या…

Pimpri: विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना राजीनामा देण्याचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा एका वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.…

Chikhali : विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयाची तोडफोड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Pimpri : दत्ता साने यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षाचा कार्यकाल संपुष्टात 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दत्ता साने यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षभराचा कार्यकाल उद्या (शुक्रवारी) संपुष्टात येत आहे. अधिकाधिक नगरसेवकांना संधी मिळावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी …

Chikhali: मोशी भागाला भोसरी उपविभागीय कार्यालयाशी संलग्न करण्यास विरोध

एमपीसी न्यूज - महावितरणकडून मोशी शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्राला भोसरी उपविभागीय कार्यालयाशी संलग्न करण्याच्या हालचाली सुरु आहेत. सध्या मोशी शाखा कार्यालाय आकुर्डी उपविभागीय कार्यालयाला संलग्न आहे. नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने…

Pimpri: पवनाथडी जत्रेमध्ये महिलांना सोयीसुविधा, सुरक्षा द्या – दत्ता साने

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या वतीने भरविण्यात येणा-या पवनाथडी जत्रेमध्ये महिलांसाठी सोयीसुविधा, सुरक्षा देण्यात यावी. महिलांसाठी पुरेसे स्वच्छतागृह, मोठ्या आकाराचे स्टॉल, महापालिकेची सुरक्षा व पोलीस सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची…

Pimpri: ‘विरोधी पक्षनेत्याला उद्‌घाटनासाठी डावलले; पालिकेचे अधिकारी भाजपचे कार्यकर्ते’

एमपीसी न्यूज - चिखली प्रभाग क्रमांक एक मधील विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्‌घाटनाला स्थानिक नगरसेवक आणि शहराचा विरोधी पक्षनेता असूनही आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही. यामध्ये 'प्रोटोकॉल'चे उल्लंघन केले असून महापालिकेचे अधिकारी…