Browsing Tag

Opposition Leader

Pimpri: पवनाथडी जत्रेमध्ये महिलांना सोयीसुविधा, सुरक्षा द्या – दत्ता साने

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या वतीने भरविण्यात येणा-या पवनाथडी जत्रेमध्ये महिलांसाठी सोयीसुविधा, सुरक्षा देण्यात यावी. महिलांसाठी पुरेसे स्वच्छतागृह, मोठ्या आकाराचे स्टॉल, महापालिकेची सुरक्षा व पोलीस सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची…

Pimpri: ‘विरोधी पक्षनेत्याला उद्‌घाटनासाठी डावलले; पालिकेचे अधिकारी भाजपचे कार्यकर्ते’

एमपीसी न्यूज - चिखली प्रभाग क्रमांक एक मधील विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्‌घाटनाला स्थानिक नगरसेवक आणि शहराचा विरोधी पक्षनेता असूनही आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही. यामध्ये 'प्रोटोकॉल'चे उल्लंघन केले असून महापालिकेचे अधिकारी…

Pimpri: ‘होर्डिंग’च्या वाढीव खर्चाच्या ठरावाची अंमलबजावणी करु नका’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील 300 अनधिकृत फलक काढण्यासाठी तीन कोटीची वाढीव तरतूद केली आहे. प्रत्यक्षात अनधिकृत फलक धारकानेच फलक काढणे अपेक्षित आहे. तरीदेखील पालिका फलक काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च…

Pimpri : लिपिकांवरील दंडात्मक कारवाई मागे घ्या – दत्ता साने

एमपीसी न्यूज - सरकारने शास्तीकराचा प्रश्न प्रलंबित ठेवला असून पदाधिका-यांनी कर भरु नका, असे आवाहन वारंवार केले. शास्तीकर वगळता फक्त मिळकत कर भरुन घेतला जात नव्हता. त्यामुळे नागरिकांनी मिळकत करही भरलेला नाही. यामध्ये 'ना नागरिकांची चूक आहे,…

Pimpri: शास्तीकर माफीचे पुन्हा गाजर; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप

एमपीसी न्यूज - भाजप सरकारने 600 चौरस फूट व 601 ते 1 हजार चौरस फूट निवासी बांधकामाचा शास्तीकर माफीची घोषणा केली आहे. परंतु, शहरात 600 ते 1 हजार चौरस फुट बांधकामाची संख्या 25 हजारापेक्षा जास्त नाही. त्यामुळे या शास्ती माफीचा फायदा 2 टक्के…

Pimpri: ‘घरोघरचा कचरा गोळा करणेच्या कामाच्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका’

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणीएमपीसी न्यूज - शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याचे उत्तर विभागाचे काम बीव्हीजी कंपनी तर दक्षिण विभागाचे ए. जी. इनव्हायरो इन्फ्रा प्रोजेक्टस यांना काम देण्यात आले आहे. या दोन्ही ठेकेदारांनी…

Pimpri: निष्क्रिय विरोधक, भरकटलेले सत्ताधारी अन्‌ गोंधळलेले प्रशासन !

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेत सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेतील चुकीच्या कामाबाबत आवाज उठविण्यात विरोधक सपशेल अपयशी ठरले आहेत. दीड वर्ष होऊनही सत्ताधा-यांना पारदर्शक कारभाराची चुणूक दाखविता आली…

Pimpri: पालिकेमध्ये कुत्री आणून भटक्या कुत्र्यांच्या समस्येच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने आज ( गुरुवारी) पाळीव कुत्र्यांसह महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यासाठी आले आहेत.…

Pimpri : ‘महामेट्रोच्या पिलरचे काम निकृष्ट; स्ट्रक्चरल ऑडीट करा’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात पुणे महामेट्रोचे काम वेगात सुरू असून कासारवाडी येथे मेट्रोच्या पिलरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. तसेच शहरातील आतापर्यंत झालेल्या मेट्रोच्या कामाचे…

Pimpri: आवास योजनेच्या निविदा अवास्तव दराने काढलेल्या अधिका-यांवर कारवाई करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनेच्या तीनही निविदा अवास्तव दराने काढल्या असल्याचा आरोप करत निविदा काढणा-या संबंधित अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते…