Browsing Tag

overturning a car and entering a shop

Punavale : भरधाव कार उलटवून दुकानात शिरवल्या प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज - भारधाव वेगतील कार पलट्या मारून थेट दुकानात शिरली. यामध्ये  दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (दि. 22) दुपारी कोयतेवस्ती, पुनावळे येथे घडली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…