Browsing Tag

Owner beaten

Pune District Crime News : कुत्रा भुंकला म्हणून मालकाला मारहाण

एमपीसी न्यूज : पाळीव कुत्रा भुंकल्याच्या रागातून दोघांनी त्याच्या मालकाला बेदम मारहाण केली. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे 21 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी राहुल यशवंत वाघमारे (वय 23) यांनी फिर्याद दिली असून आरोपी अनुप वाघमारे आणि…