Browsing Tag

Oxygen bed

pune news : बेड्सचे नियंत्रण एकाच छताखाली आणा : महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात सामान्य नागरिकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सची माहिती आणि उपलब्धता एकाच छत्राखाली आणून बेड…

Chinchwad news: कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा करू नका; महापौरांच्या सूचना

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत दाखल करून घेऊन उपचार मिळाले पाहिजेत. ऑटो क्‍लस्टर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना सुविधा कमी पडू देवू नका, गोळ्या, औषधे, लॅब, ऑक्‍सिजन पुरवठा वेळेत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे…

Pune News : जम्बो कोविड सेंटरमधील मृत्यूची अतिरिक्त आयुक्तांकडून गंभीर दखल

एमपीसी न्यूज - सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या जम्बो कोविड केअर रूग्णालयात दोन रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. त्याची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी गंभीर दखल घेतली आहे. रुग्णालय…

Pimpri: शहरातील खासगी डॉक्टर, नर्स यांनी कोरोना लढ्यात पालिकेला साथ द्यावी; आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची साथ झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने ऑक्सीजन आणि आयसीयू बेड निर्माण करावे लागणार आहेत. या बेडचे संचलन करण्यासाठी शहरातील खासगी डॉक्टर, नर्सची नितांत आवश्यकता आहे. त्यांनी…

Pimpri: कोरोना काळातील पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात उद्या आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन कोरोनाच्या काळात ढिसाळ काम करत आहे.  ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटरची डॅशबोर्डवर  अद्ययावत माहिती दिली जात नाही. खासगी रुग्णालयातील ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटरची डॅशबोर्डवर टाकलेली माहिती व प्रत्यक्षातील…