Browsing Tag

Oxygen shortage in Pimpri-Chinchwad

Pimpri News: शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपत आला आहे. संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे. त्यामुळे काही खासगी हॉस्पिटलने ऑक्सिजनवरील…