Browsing Tag

pairjaatban Chinchwad

Pimpri : ‘टाटा मोटर्स’चे निवृत्त अधिकारी करंकरा नारायण मेनन यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीचे निवृत्त उच्च पदस्थ अधिकारी व चिंचवड प्रवासी संघाचे मार्गदर्शक करंकरा नारायण मेनन यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवारी, दि. 7) निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी व एक मुलगी असा…