Browsing Tag

Pakistan’s Haider Ali set a new record

Haider Ali : पाकिस्तानच्या हैदर अलीची पदापर्णातच विक्रमला गवसणी

एमपीसी न्यूज - पाकिस्तानच्या हैदर अली याने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकले आहे. त्याने 33 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 54 धावा केल्या. पहिल्या T20 सामन्यात अर्धशतक ठोकणारा तो पहिलाच पाकिस्तानी खेळाडू ठरला. विराट कोहली, रोहित…