Islamabad: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल ‘निगेटीव्ह’
एमपीसी न्यूज - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल 'निगेटीव्ह' आला आहे. पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जफर मिर्झा यांनी ही माहिती दिली आहे. इम्रान खान यांची मंगळवारी कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. इम्रान खान यांनी…