Browsing Tag

Palkhi festival

Pimpri : शहरात भरली विठु नामाची शाळा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आषाढी एकादशीनिमित्त शहरात असणा-या विविध शाळांमध्ये दिंडी काढण्यात आली. या वेळी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, झेंडेकरी, वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’चा नामघोष…

Chakan : महाळुंगेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी

एमपीसी न्यूज- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा महाळुंगे येथे पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त शाळेत बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत सर्व विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा करून दिंडीमध्ये ज्ञानोबा…

Lonavala : आषाढी एकादशी निमित्त पुरंदरे शाळेत बालचमूंची दिंडी

एमपीसी न्यूज- आषाढी एकादशी निमित्ताने आज डाॅ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या वतीने शाळेची दिंडी काढण्यात आली. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व…

Pune : विद्यार्थ्यांच्या सहभागातून रंगला वाखरीचा पालखी रिंगण सोहळा

एमपीसी न्यूज- ज्ञानोबा माऊली, तुकारामांच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेले शाळेचे प्रांगण... टाळ-मृदुंग वाजवित हरी नामाच्या गजरात तल्लीन झालेले बालचमू... दिंड्या आणि भगवे पताके हाती घेवून अश्वाच्या मागे धावत चिमुकल्यांनी पालखी रिंगण सोहळ््यात…

Pimpri : विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून घडली वारकरी सेवा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विविध संस्था, शाळा, सामाजिक संघटना यांच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांच्याबरोबर आलेल्या वारक-यांची मनोभावे सेवा केली. अन्नदान, फराळवाटप आदी उपक्रम हाती घेण्यात आले.…

Alandi : श्री ज्ञानोबा माउलींच्या पालखीची पुण्याच्या दिशेने वाटचाल

एमपीसी न्यूज- श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आज सकाळी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते माऊलींच्या पालखीचे स्वागत भोसरीतील मॅक्झिन चौकात करण्यात आले. 'कांदा, मुळा, भाजी अवघी…

Dehugaon : राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सपत्नीक संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन

एमपीसी न्यूज- कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे व पत्नी सारिका भेगडे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. विठूनामाचा गजर आणि…

Dehu : पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या तिघांना बेड्या

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आलेल्या भक्तांच्या गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करणाऱ्या तीन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तसेच एकावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. अर्जुन शेषराव शिंदे (वय 18, रा. इंदिरा…