Browsing Tag

Palkhi

Dehu : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला गती; मुख्य मंदिरात पॉलिशचे काम सुरू

एमपीसी न्यूज - अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला देहू येथे वेग आला आहे. जशी-जशी पालखी सोहळ्याची तिथी जवळ येत आहे, तशी-तशी तीर्थक्षेत्र देहुत वैष्णवांची गर्दी आणि कामाची लगबग वाढू लागली आहे.…