Browsing Tag

paly

Wakad : घरासमोर बॅडमिंटन खेळण्यावरून वाद; परस्परविरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरासमोर बॅडमिंटन खेळण्यावरून वाद झाला. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना थेरगावमधील समर्थ कॉलनी येथे गुरुवारी (दि. 16) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वाकड पोलीस…