Vadgaon Maval: स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा रद्द
एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती…