Browsing Tag

Panshet Dam

Pune: दमदार पावसामुळे दोन दिवसांत धरणांमध्ये 15 दिवसांचा पाणीसाठा

एमपीसी न्यूज- 'निसर्ग' चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. प्रचंड नुकसान झाले. विशेष म्हणजे, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पुणे शहराला 15 दिवस पुरेल एवढा…

Pune : पुण्याला 17.50 टीएमसी पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार करण्याची गरज

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत सध्या 27.52 टीएमसी म्हणजेच 94 टक्के पाणीसाठा आहे. परंतु पुणेकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी आवश्यक आहे. त्यासाठी…

Pune : धरणांत 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना वाढीव पाणी का नाही?

एमपीसी न्यूज - यंदा निसर्गराजाने दमदार हजेरी लावून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 100 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला. हे पाणी साठविता येत नाही म्हणून तब्बल 20 टीएमसी पाणी नदीतून सोडण्यात आले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर…

Mumbai : पूरग्रस्त सोसायट्यांची घरे मालकीची होणार – गिरीश बापट

एमपीसी न्यूज- पानशेत पूरग्रस्तांच्या एकशेतीन सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनी त्या त्या सोसायट्यांना मालकी हक्काने देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य मंत्रीमंडळाने आज घेतला. अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश…