Maval: घाटाखालील पनवेल अन् घाटावरील चिंचवडमधील मतदान ठरणार निर्णायक
एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात विभागाला आहे. या मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघ राज्यात सर्वांत मोठा तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघ दुस-यास्थानी आहे. मावळचा खासदार ठरविण्यात पनवेल आणि चिंचवड विधानसभा…