Browsing Tag

Panvel

LokSabha Elections 2024 :  मावळमध्ये 114 पथके; निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणूका शांततेत व सुरळीत तसेच निकोप वातावरणात(LokSabha Elections 2024 )पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले.…

Pimpri : महायुतीत कोणतीही नाराजी नाही,  मागीलवेळीपेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून येणार –…

एमपीसी न्यूज - पनवेल, उरणला महायुतीचा मेळावा झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही(Pimpri )मेळावा झाला आहे. सहाही विधानसभा मतदारसंघात सर्वजण एकजुटीने कामाला लागले आहेत. महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नाही. मागीलवेळीपेक्षा यावेळी जास्त मताधिक्य असेल…

Maval Loksabha Election 2024 : खासदार बारणे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील – उदय…

एमपीसी न्यूज - आम्हीच बनवलेल्या रस्त्यावरून येऊन आमच्यावरच टीका करू नका, असा टोला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना 'उबाठा'चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. महाविकास आघाडीने केवळ टीकेसाठी टीका न करता …

Panvel : ‘अब की बार चार सौ पार’च्या घोषणांमध्ये पनवेलमध्ये भाजपकडून बारणे यांचे स्वागत

एमपीसी न्यूज - 'अब की बार, चार सौ पार', 'फिर एक बार, मोदी सरकार' अशा घोषणा देत, फटाक्यांची आतषबाजी करीत पनवेलमधील भाजप कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग…

LokSabha Elections 2024 : मावळ मतदारसंघ भाजपला सोडा, मला उमेदवारी द्या – यशवंत भोसले

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात मोठा (LokSabha Elections 2024) औद्योगिक पट्टा आहे. पिंपरी-चिंचवड, तळेगाव, उरण, पनवेल या भागात मोठे उद्योग असून कामगार वर्ग मोठा आहे. श्रमिकांना प्रतिनिधीत्व द्यावे. मावळची जागा भाजपने घ्यावी आणि…

Maval : पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील रेल्वे कामांना गती; खासदार श्रीरंग बारणे यांची…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval) मुंबई विभागातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील (खंडाळा) भागात सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वेच्या कामांना गती मिळाली आहे. लोणावळा, कर्जत येथील ओव्हर ब्रिजसह अनेक कामे अंतिम टप्प्यात…

Pune : महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित वाहन तपासणी आणि प्रमाणन केंद्र दिवे घाटावर होणार

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात आरटीओ वाहन निरीक्षकांद्वारे  (Pune) वाहनांची तपासणी लवकरच स्वयंचलित होईल, राज्य सरकारने 23 स्वयंचलित तपासणी आणि प्रमाणन केंद्रे स्थापन करण्यासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही केंद्रे मार्च 2024 अखेर…

Mumbai News : मुंबईत हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या 14 प्लांटच्या उभारणीस सुरुवात – एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज - ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे 14 प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी,…

Pune News : आत्महत्या रोखण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’तर्फे विनामूल्य ‘डिस्ट्रेस…

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे वाढलेली बेरोजगारी, कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक चणचण, कर्जबाजारीपणा, सोशल साईट्सचा अतिवापर आणि त्यातून जडलेले मानसिक आजार यामुळे अनेकजण आत्महत्येच्या विचारांपर्यंत येत आहेत. त्यांना वेळीच योग्य समुपदेशन करून…