Browsing Tag

para glyding

Pune : मुरुड येथे पॅरा सेलिंग करताना दोरी तुटल्याने कसबा पेठेतील 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज –पुण्याच्या कसबा पेठ येथील 15 वर्षीय मुलाचा मुरुड येथे पॅरा सेलिंग करताना दोरी तुटल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला. तर त्याचे वडील देखील घटनेत गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी पॅरा सेलिंग चालकाविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात…