Browsing Tag

parents

Pimpri : खिंवसरा पाटील शाळेच्या पालक-शिक्षक सहलीत कृषी पर्यटनाचा लुटला आनंद; 150 पालकांचा सहभाग

एमपीसी न्यूज - क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलाने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आळंदी आणि निघोजे येथे पालक-शिक्षक सहल काढली. या सहलीत सर्वांनी कृषी पर्यटनाचा आनंद घेतला. पालक आणि शिक्षक यांचा सहवास वाढणे हे…