Browsing Tag

park

Pimpri : बच्चे कंपनी घेताहेत उद्यानात खेळण्याचा आनंद; उद्यानात वाढतेय गर्दी

एमपीसी न्यूज - शाळांना सुट्या असल्याने आणि बालगोपाळांना अभ्यासाचे टेन्शन नसल्याने, नुसती मौजमजा करण्यासाठी कुटुंबियांसोबत उद्यानात गर्दी होत आहेत. उन्हाळी सुट्यानिमित्त उद्याने गजबजू लागली आहेत. सायंकाळी बाहेर पडलेले बालगोपाळ रात्री…