Hinjawadi : पार्क केलेल्या कारमधून चोरट्याने दीड लाखांचा ऐवज पळविला
एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने दीड लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी (दि. 3) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास म्हाळुंगे येथील सर्व्हिस रस्त्यावर घडली. पूजा वसंत महाले (वय 29, रा.बाणेर) यांनी याप्रकरणी हिंजवडी…