Browsing Tag

Parking

Pimpri News: ‘नो पार्किंग’मध्ये दुचाकी, चारचाकी पार्क करताय; मग तुमच्या खिशाला कात्री…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात फेल गेलेल्या पार्किंग पॉलिसीचे महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी पुरनरुज्जीवन केले आहे. नो पार्किंगमधील वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दुचाकी नो-पार्किंगमध्ये पार्क केल्यास 200 रुपये आणि जीएसटी…

Pune News: जयस्तंभ अभिवादनाला जाणाऱ्यांसाठी 260 बसेसची व्यवस्था तर 22 ठिकाणी पार्किंग,  प्रशासनाकडून…

एमपीसी न्यूज: कोरेगावनजिक पेरणेफाटा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची शासनस्तरावरुन नियोजन सुरू असून जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच शांततामय…

Vadgaon Maval : बेशिस्त पार्किंगप्रकरणी 24 वाहनांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - वडगाव शहरात न्यायालय परिसरात अनेकजण वाहने बेशिस्तपणे पार्क करतात. त्यामुळे पादचारी, नागरिक, वाहनचालकांना नाहक त्रास होतो. परिणामी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वडगाव मावळ पोलिसांनी न्यायालय परिसरातील 20 दुचाकी, 4 चारचाकी…

Pune News : उत्पन्नवाढीसाठी 34 एकर अ‍ॅमिनिटी स्पेसची होणार विक्री ?

एमपीसी न्यूज : आर्थिक टंचाई दूर करणे आणि पालिकेच्या उत्पन्नवाढीच्या नावाखाली पुणे महापालिकेने त्यांच्या ताब्यातील सुमारे 34 एकर मोकळ्या जागांच्या (अ‍ॅमिनिटी स्पेस) विक्रीची तयारी सुरु केली आहे. 117 ठिकाणच्या जागा विकण्यात येणार आहेत.या…

Hinjawadi : हिंजवडी, दिघीमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरी थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस वाहन चोरीचे प्रकार घडत आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे वाहनचोरी करीत आहेत. त्यामुळे वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हिंजवडी मधून दोन तर…

Chinchwad : चिंचवड, भोसरी मधून दोन मोटारसायकल चोरीला

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी परिसरातून घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तात्रय सोपान दळवी (वय 31, रा. बळवंत…

Sangvi : सांगवी, देहूरोड, चाकणमध्ये आणखी तीन वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - सांगवी, देहूरोड आणि चाकण परिसरातून तीन मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 25) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अभिषेक यादव (वय 29, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी…

Chakan : चाकण, पिंपरी, वाकड परिसरातून दीड लाखांच्या पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. चाकण, पिंपरी आणि वाकड परिसरातून पाच दुचाकी चोरीला गेल्याची नोंद सोमवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात…

Pimpri : पिंपरीतील मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम बांधव तसेच विविध संघटना आज, शुक्रवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमणार आहेत. यावेळी…