BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Parth Pawar

Talegaon Dabhade : राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते फिजिक जिमचे उदघाटन

एमपीसी न्यूज- व्यायामाच्या अत्याधुनिक साधनांनी नूतनीकरण केलेल्या खांडगे आर्केड मधील सुसज्ज फिजिक जिमचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 3) करण्यात आले. त्याचप्रमाणे जीमचा 6 वा वर्धापन दिन मोठ्या…

Nigdi : पक्ष संघटन मजबूत करा; पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार यांनी पुढाकार घेतला आहे. प्रभागनिहाय बैठका घेऊन पक्ष संघटना बांधत आहेत. निगडीत आढावा घेऊन त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या…

Pimpri: सत्ताधा-यांच्या मनमानी कारभारामुळे शहर कच-यात – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - बेस्ट सिटीने सन्मानित झालेले पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छेतच्या बाबतीत 52 व्या क्रमांकावर जाणे ही गंभीर बाब आहे. शहरात सर्वत्र कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोणत्या कारणामुळे ही परिस्थिती झाली आहे, हे शहरातील सुज्ञ जनतेला…

Dehu : श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पार्थ पवार यांच्या हस्ते पूजन

एमपीसी न्यूज- संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे मंगळवारी (दि. 25) महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते पूजन करण्यात…

Dehuroad : मुस्लिम समाजाच्या अडीअडचणींना धावून येणार- पार्थ पवार

एमपीसी न्यूज - मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त पार्थदादा पवार युवा मंच आयोजित रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली.देहूरोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयात आज (सोमवारी) सायंकाळी सहा वाजता इफ्तार…

Maval: भाजपने शिवसेनेपेक्षा दोन पाऊले पुढे जाऊन काम केले – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने निवडणूक हाती घेतली होती. शिवसेना-भाजप-रिपाइं (आरपीआय)चे नेते, कार्यकर्त्यांनी झटून आणि झोकून देऊन प्रचार केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांपुढे विरोधकांच्या राज्यातील 'फौजा' निष्क्रिय ठरल्या.…

Maval: फक्त निवडणुकीसाठी नव्हे तर, मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाल्यानंतर अखेर पाच दिवसांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फक्त एका निवडणुकीसाठी नाही. तर, मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहिन, अशा…

Maval: पार्थचा पराभव धक्कादायक; अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा दारुण पराभव झाला. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी तब्बल दोन लाख मताच्या फरकाने पार्थ पवारांना पराभवाची धूळ चारली. पवार कुटुंबातील सदस्यांचा…

Maval : पार्थ पवारांच्या पराभवाचे राष्ट्रवादीत पडसाद; शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांचा दारुण पराभव झाला आहे. सुमारे पावणे दोन लाखाच्या मताने पार्थ यांना पराभवाची चव चाखवी लागली. त्याचे पडसाद राष्ट्रवादी…

Maval : पार्थ पवार 50 हजार ते दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार 50 हजार ते दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.मावळ,…