Pune : माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार
एमपीसी न्यूज - कोथरूडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना पक्ष संघटनेत काम करण्यासाठी मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष त्यांना नेमकी कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष…