Browsing Tag

Passed away

Talegaon News : जाइंट्स ग्रुप ऑफ मावळ सखीच्या संचालिका सुनीता बोत्रे यांचे निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता हिरामण बोत्रे (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या जाइंट्स ग्रुप ऑफ मावळ सखीच्या संचालिका होत्या. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सासू असा परिवार आहे. रोटरी क्लब ऑफ…

Talegaon News : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संभाजी भिमाजी नखाते यांचे निधन

एमपीसी न्यूज - वारंगवाडी मावळ येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजी भिमाजी नखाते यांचे (वय 70) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. यू एम डब्ल्यू डाॅन्सिंग कंपनीतील…

Vadgaon News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मावळ भाजपचे ज्येष्ठ नेते खंडू शंकर असवले यांचे निधन

एमपीसी न्यूज - टाकवे बुद्रुक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, टाकवे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष खंडू शंकर असवले (वय 82) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,…

Talegaon Dabhade News: माळेवाडी येथील माजी उपसरपंच दशरथ भोंगाडे यांचं निधन

एमपीसी न्यूज- माळवाडी येथील माजी उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते दशरथ नारायण भोंगाडे (वय 70) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांनी मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली होती.…

Meena Deshpande Passed Away: प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन

एमपीसी न्यूज- प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन झालं आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या. अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीना देशपांडे या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. मीना देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती असे सांगितले…

Talegaon News: कलापिनीचे सदस्य ललित प्रभू यांचे निधन

एमपीसी न्यूज- संगणक तज्ज्ञ आणि कलापिनी संस्थेचे आजीव सदस्य ललित प्रभू यांचे दि. 4 (शुक्रवारी) रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी मीनाक्षी, दोन मुली आहेत.

Pune News: माजी केंद्रीय सचिव पद्मभूषण डॉ. पद्माकर दुभाषी यांचे निधन

एमपीसी न्यूज - भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे अध्यक्ष, माजी केंद्रीय सचिव पद्मभूषण डॉ. पद्माकर रामचंद्र दुभाषी यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. दुभाषी यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगा, कन्या, सून,…

Pimpri News: पवना सहकारी बँकेच्या संचालिका, माजी नगरसेविका शकुंतला साठे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पवना सहकारी बँकेच्या संचालिका आणि माजी नगरसेविका शकुंतला साठे यांचे आज दि. 27) अल्प आजाराने निधन झाले. शकुंतला साठे 1992 ते 1997 या कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेविका होत्या. पिंपरी भागातून त्या निवडून आल्या…

Talegaon : सुमन शिंदे यांचे निधन

एमपीसीन्यूज : माळवाडी येथील सांप्रदायिक पंथातील ज्येष्ठ सदस्या  सुमनताई सुरेश शिंदे (वय ५८ वर्ष) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माळवाडी गावचे माजी उपसरपंच सुरेश…

Kasarwadi : माजी नगरसेवक सोपानराव लोंढे यांचे निधन

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथील माजी नगरसेवक सोपानराव लोंढे यांचे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सोपानराव लोंढे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत कासारवाडी येथून 1992 ते 1997 या कालावधीत…